Sunday, August 31, 2025 04:54:01 PM
हिवाळ्यात शरीराला उष्णता आणि पोषण मिळवून देण्यासाठी काही विशेष ज्यूस उपयुक्त ठरतात.
Manasi Deshmukh
2025-02-05 11:45:33
फुटलेल्या ओठांच्या समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकतात. थंडीमुळे, प्रदूषणामुळे, किंवा शरीरात पाणी कमी होणे, अशा विविध कारणांमुळे ओठ फुटतात.
2025-01-20 15:50:54
हिवाळ्यात या गोष्टी वापरल्याने तुमची त्वचा थंडीपासून योग्यरितीने स्वतःचा बचाव करू शकेलच पण त्वचेसंबंधित ज्या काही इतर समस्या असतील त्यावरदेखील मात करेल.
Jai Maharashtra News
2025-01-13 15:38:47
हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेक लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात गरम पेयांचा अधिक उपयोग करतात. त्यामध्ये कॉफी ही एक महत्त्वाची भूमिका बजावते.
2025-01-11 20:55:57
हिवाळ्याच्या थंड वातावरणात आईस्क्रीम खाण्याचा आनंद वेगळाच असतो. सामान्यत: हिवाळ्यात आईस्क्रीम खाणे थोडे विचित्र वाटू शकते, पण याचे अनेक फायदे आहेत.
2024-12-25 20:44:33
हिवाळा आला कि अनेक लोक थंडीमुळे किंवा तहान लागत नाही म्हणून पाणी पिणे टाळतात. त्याचे परिणाम हळूहळू शरीरावर दिसू लागतात. हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासू लागते.
2024-12-23 15:10:10
थंडीचा कडाका वाढत असल्याने नाशिक मनपा हद्दीतील शाळा एक तास उशिरा भरणार महापालिका शिक्षण विभागाचा निर्णय.
Samruddhi Sawant
2024-12-11 12:19:32
नाशिकच्या मंदिरातील देवांनाही ऊबदार कपडे परिधान करून थंडीपासून त्यांचे संरक्षण केले जात आहे.
2024-12-10 19:24:13
हिवाळ्यात अनेकांना प्रचंड थंडी जाणवत असते. तुम्हालाही प्रचंड थंडी जाणवतेय का? आणि तुम्हीही याकडे दुर्लक्ष करताय का? मग सावधान!
2024-12-10 15:02:59
हिवाळ्यात ही 5 फळे तुम्हाला निरोगी ठेवणार
2024-12-08 20:10:24
हिवाळा आला कि सगळ्यांनाच चिंता असते ती आपल्या त्वचेची. थंडीत आपली त्वचा नेहमी कोरडी पडत असते यासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असते.
2024-11-25 13:27:55
दिन
घन्टा
मिनेट